भविष्यात राष्ट्र विकासाचे साधन कोणते असेल तर बुद्धिमत्त्ता आणि विदयाविभूषित जनता. बुद्धिमत्त्ता खरेच महत्व आहे. यासाठी सर्व स्तरावर उत्त्तम शिक्षणाची गरज आहे. जागतीकीकरण आणि सामान्यीकरण यामुळेच आज सर्वच स्तरावर खूप बदल झाले आहेत. म्हणूनच पारंपारिक अध्ययन –अध्यापन पद्धती सोडून नवीन तंत्रज्ञान व अध्यापन पद्धतीचा शिक्षणात वापर करण्याची आवश्यकता आहे. यासाठी पुढील काही बाबींकडे लक्ष केंद्रित करण्याचे योजले आहे.

  1. 1. प्रेरण
  2. 2. इ.१ली पासून दर्जेदार, उपयुक्त व बोलक्या शैक्षणिक साधनांचा वापर करुन गुणवत्त्ता वाढविणे.
  3. 3. शिक्षकांसाठी उद््बोधनवर्ग, कृतीसत्रे व लघूप्रशिक्षण वर्गाचे आयोजन करणे. नवीन शैक्षणिक तंत्रे विकसित करणे.
  4. 4. विविध स्पर्धा परीक्षांसाठी मुलांची तयारी करुन घेणे, त्यासाठी नव्या पद््धती अस्तित्वात आणणे.
  5. 5. स्वयं अध्ययनावर विशेष भर देणे.
  6. 6. संस्कृती व मूलयसंवर्धनासाठी विशेष प्रयत्न करणे.