㰀栀琀洀氀 砀洀氀渀猀㴀∀栀琀琀瀀㨀⼀⼀眀眀眀⸀眀㌀⸀漀爀最⼀㤀㤀㤀⼀砀栀琀洀氀∀㸀
㰀戀漀搀礀㸀
㰀琀搀 猀琀礀氀攀㴀∀眀椀搀琀栀㨀㌀ ─㬀 瀀愀搀搀椀渀最㨀 瀀砀 ∀㸀㰀椀洀最 猀爀挀㴀∀椀洀最⼀䈀开嘀䈀栀甀猀愀爀攀⸀樀瀀最∀ ⼀㸀㰀⼀琀搀㸀
㰀琀搀 猀琀礀氀攀㴀∀眀椀搀琀栀㨀㜀 ─㬀 琀攀砀琀ⴀ愀氀椀最渀㨀樀甀猀琀椀昀礀 ∀㸀
㰀戀㸀㘀䴉〉䀉 㔀㼉㘉㸉㈉ Ԁ㘉䬉ᔉ〉㸉㔉 ⴀ䈉㠉㸉〉䜉㰉⼀戀㸀
हे विद्यालयातील कला शिक्षक असून एच.एस.सी. ए.टी.डी., जीडी.आर्ट, ए.एम. अशी पात्रता धारण केली आहे. शहरात झालेल्या चित्रकलेच्या प्रदर्शनात यांच्या चित्राने सर्वांचेच लक्ष वेधुन घेतले व यांच्या चित्रास विशेष पुरस्कारही देण्यात आला आहे. विदयालयाचा आतील परीसर यांनी आपल्या लहान मुलाच्या सहकार्याने अतिशय देखणा व विलोभनीय बनविला आहे. यांचरुा योग्य मार्गदर्शन व सरावांमुळे अनेकांनी शासकीय रेखाकला परीक्षेत ’अ’ व ’ब’ श्रेणी प्राप्त केली आहे.
㰀⼀琀爀㸀㰀⼀琀愀戀氀攀㸀