हे बी.एस्सी.बी.एड् असून गणित हा यांचा मुख्य विषय आहे. आपला विषय मुलांना अधिक चांगला यावा यासाठी प्रयत्नशील असतात. गणितातील संबोधांचे मुलांना चांगले आकलन व्हावे यासाठी यांची धडपड असते.