उपरोल्लेखित ध्येय डोळयासमोर ठेवून सन २००३-०४ मध्ये महाराष्ट्र शासन व शालेय शिक्षण खात्याच्या मान्यतेने पूर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरु केली. अवघ्या ८५ विदयाथ्र्यांना घेऊन शाळेने आपला प्रवास चालु केला २००३-०४ ते २०११-१२ पर्यंतची शाळेची संख्यात्मक स्थिती पुढील आलेखावरुन सहज लक्षात येईल. पुढे